Manomay

सुवर्णप्राशनामुळे मिळणारे फायदे

सुवर्णप्राश

लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी…
बुद्धी, स्मृती, एकाग्रता उत्तम होते.

सुवर्णप्राश घटक द्रव्ये
सुवर्ण भस्म
रौप्य भस्म,अमृता सत्व, पुष्कर मूळ, ब्राम्ही,शंखपुष्पी, वेखंड ,जटामासी आणि इतर 22 औषधी वनस्पती सिध्द देशी गाईचे तूप. आणि
मध

सुवर्णप्राश देण्याच्या तीन पद्धती

१. सतत ६ महिने देणे – यामुळे स्मरण शक्ती उत्तम राहते.एकदा ऐकलेले कायम लक्षात राहते.
२. सतत १ महिना देणे ( पुष्य नक्षत्रावर सुरु करून पुढच्या पुष्य नक्षत्रापर्यंत ) – यामुळे बालक परम मेधावी होते. – बुद्धी उत्तम राहते.
३. दर पुष्य नक्षत्राला – रोगप्रतिकार शक्ती उत्तम राहते.

सुवर्णप्राश कसा द्यावा

दररोज किंवा पुष्य नक्षत्रावर सकाळी उठल्यावर आंघोळ ,देवपूजा झाल्यावर दिलेली बॉटल गरम पाण्यात ठेवावी त्यानंतर बॉटल मधील सुवर्णप्राश 2 -3 थेंब चांदीच्या किंवा स्टील च्या चमचात काढून घ्यावा व मुलाला हळूहळू चाटायला द्यावा ,नंतर १/२ तास काहीही खायला प्यायला देऊ नये.

वयोमर्यादा : वय : 0 ते 16 वर्ष

2021 मध्ये 14 पुष्य नक्षत्र आहेत.
सुवर्णप्राश दिनांक:

1 Jan , 28 Jan , 25 Feb ,
24 March , 20 April , 18 May ,
14 June , 11 July , 8 Aug , 4 Sep ,
1 Oct , 29 Oct , 25 Nov , 22 Dec

कूरियर , पार्सल , होम डेलिव्हरी सेवा मोफत ( एक वर्षाच्या बुकिंग साठी )

सुवर्णप्राशनामुळे मिळणारे फायदे
# बालकाची रोग प्रतिकार शक्ती वाढते
# बालकाचे सर्व प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण होते
# काही कारणाने बालक आजारी पडलेच तर कमीत कमी औषधांमध्ये लवकर बरे होते.
# भूक वाढते
# पचन नीट होते
# बालक स्वस्थ राहण्यास मदत होते.
# बालकाची स्मरणशक्ती वाढते
# बुद्धी कुशाग्र बनते.

मनोमय आयुर्वेद व पंचकर्म सेंटर
www.manomayhealthcare.com
शिवाजी चौकाजवळ, लांडेवाडी, भोसरी, पुणे.
📱7350314444

back-to-top